बब्रुवाहन


बब्रुवाहन - अर्जुनाला चित्रांगदेपासून झालेला पुत्र हा मणिपुरचा राजा होता. अश्वमेधाच्या दौ-यांत याचा अर्जुनाने जाणूनबुजून अपमान केल्याने याने त्याच्याशी लढून त्याला ठार केले, तेव्हा अर्जुनपत्नी उलुपी हिने पातळांतून संजीवनी मणि आणून अर्जुनाला उठविले.

Comments

Popular posts from this blog

अग्निकुल सिद्धांत के अनुसार #चार #क्षत्रिय #राजपूत_कुलों

कर्नल जेम्स टोड द्वारा गुर्जर शिलालेखो का विवरण